Quantcast
Channel: मराठी दिनदर्शिका पंचांग – Marathi calendar 2022 : Marathi calendar Kalnirna 2022, Marathi calendar pdf, Marathi calendar, Marathi calendar. – Marathi Unlimited
Viewing all articles
Browse latest Browse all 139

टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच

$
0
0

Telly Calendar mumbai

मुंबईत 24 डिसेंबरच्या संध्याकाळी टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच करण्यात आला. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री या कॅलेंडरवर झळकल्या आहेत.

कॅलेंडरचे शूटिंग मलेशियातील नयनरम्य ठिकाणी करण्यातक आले. या कॅलेंडच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

या लाँचिंग इवेंटमध्ये कॅलेंडवर झळकलेल्या सर्व अभिनेत्री एकत्र आल्या होत्या. उतरनमधील टीना दत्ता, साथ निभाना साथियामधील रुचा हसबनिस, पवित्र रिश्ता फेम आशा नेगी, दिव्यांका त्रिपाठी, सुकृति कंडपाल, अदा खान, सना खान यावेळी एकत्र आल्या होत्या. या सर्वजणी ग्लॅमरस रुपात या कार्यक्रमात अवतरल्या होत्या. या कॅलेंडर गर्ल्सशिवाय बिग बॉस 7मधून बाहेर पडलेल्या काम्या पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी आणि बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील विजेती जुही परमार या कार्यक्रमात दिसल्या.

Gallery –

सारा खान sara khan प्रत्युषा बॅनर्जी आणि काम्या पंजाबी सना खान, रुचा हसबनिस आणि दिव्यांका त्रिपाठी क्रिस्टल डिसूजा रुचा हसबनिस क्रिस्टल डिसूजा अदा खान आणि सुकृति कंडपाल टीना दत्ता जुही परमा मुलगी समायरासोबत दिव्यांका त्रिपाठी सना खान

Launch of Telly Calendar 2014, Launch of Telly Calendar 2014, Bollywood Photos – Check out Bollywood Photos, Celebrity Photos, Bollywood Actor and Actress Photos.

The post टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच appeared first on Marathi Unlimited.


Viewing all articles
Browse latest Browse all 139

Trending Articles